श्री चरण

🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
श्री स्वामी समर्थ या भक्तिमय मार्गातून "श्री चरण" या चॅनलच्या माध्यमांतून , दैनंदिन जीवनात साध्या सोप्या सेवा करण्याच्या
विधी,नियम, व त्या मागील महत्व या मार्गातून आपल्यापर्यंत पोहोचवले जाईल. तसेच
या वरती आपल्याला चांगले विचार, देवांच्या कथा, मराठी कादंबरी कथा, सत्य विचार,
मराठी ग्रंथ, देवांचे ग्रंथ, श्री स्वामी समर्थांच्या कथा, पहायला ऐकायला मिळतील.

🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻