PB fashion

🥰📌माझ्या टेलरिंग आणि ब्लाउज मेकिंग चॅनेलमध्ये आपले मनःपूर्वक स्वागत ✂️👗✨
इथे मी ब्लाउज कटिंग, मार्किंग, पॅटर्न ड्राफ्टिंग, पेपर कटिंग, स्टिचिंग आणि प्रोफेशनल फिनिशिंगच्या सर्व तंत्रांचा समावेश असलेले व्हिडिओ तुम्हाला मराठीत समजावून देते.
टेलरिंग शिकणाऱ्या प्रत्येकासाठी — नवशिक्या ते प्रगत स्तरापर्यंत — हे चॅनेल अतिशय उपयोगी आहे.

या चॅनेलवर तुम्हाला मिळतील
•सर्व प्रकारचे ब्लाउज ट्युटोरियल
• सिंपल, प्रिन्सेस कट फोर टक्स ब्लाउज, कटोरी ब्लॉउज ट्यूटोरियल्स
• अचूक माप घेण्याच्या पद्धती
• डिझायनर पॅटर्न्स आणि पेपर कटिंग तंत्र
• ट्रेंडी बॅक नेक आणि फ्रन्ट नेक डिझाईन्स
• पूर्ण ब्लाउज तयार होण्याचे जर्नी व्हिडिओ
• टेलरिंग टिप्स, हॅक्स आणि प्रोफेशनल फिनिशिंग मेथड्स

👉 चॅनेल Subscribe करा आणि नवीन टेलरिंग ट्यूटोरियल्ससाठी bell icon नक्की दाबा!
आपल्या प्रेम आणि साथीसाठी मनःपूर्वक धन्यवाद ❤️