NITIN MORE

नमस्कार मित्रांनो ,
तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल वर ज्याचं नाव आहे { नितीन मोरे vlog }
मी तुमच्या साठी घेवून येणारं आहे कोकणातील लोकजीवन , तिकडची पर्यटन स्थळे , ग्राम दैवतांची मंदिरे , कोकणातील सण, उस्तव, परंपरा .आजुन बरच काही...
माझ्या नव - नवीन व्हिडिओ तुमच्या पर्यंत पोचण्यासाठी चॅनल ला subscribe करायला विसरु नका.