Dream Kokan

प्रत्तेक मराठी कोकणी माणसंच स्वप्न असतं की आपलं देखील छोटंस का असेना कोकणामध्ये एक घर असाव🏠 हेच तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी घेऊन आलोय आपल्या हक्काचा चॅनल ड्रीम कोकण Dream Kokan-(Real Estate & Construction)
माझ्या या चॅनल वर तुम्हाला कोकणातील सर्व प्रॉपर्टी आणि बांधकाम संदर्भात संपूर्ण माहिती मिळून जाईल

*नोट-
👉🏻कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी त्या प्रॉपर्टीची सर्व कागदपत्रे तपासणे, सर्च रिपोट आणि पेपर नोटीस काढणे ही प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्या व्यक्तीची जबाबदारी आहे. प्रॉपर्टी खरेदी करताना सदर व्यवहार हा प्रॉपर्टी मालकाशी करावा. व्यवहारामध्ये मध्यस्ती असल्याने कमिशन ची जबाबदारी ही प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्या व्यक्तीची राहील.
व्यवहारामध्ये कोणतीही फसवणूक झाल्यास Dream kokan चा कोणताही व्यक्ती जबाबदार राहणार नाही याची नोंद घावी

Yogesh kamtekar योगेश कामतेकर
📱9987793757