माहितीचं पान

नमस्कार मंडळी. माहितीचं पान या मराठी YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे. इथे मायमराठीत महाराष्ट्र आणि देशातील शिक्षण, साहित्य, योजना, उद्योग या बद्दल विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. माहिती आवडली तर कृपया (सभ्य भाषेत) नक्कीच कमेंट करा आणि व्हीडिओ जरूर शेअर करा.