Shreyash Maths

सर्व विद्यार्थ्यांचे shreyash institute या youtube channel वर सहर्ष स्वागत. या youtube channel वर तुम्हाला indian army , police , ssc gd , वनरक्षक व इतर सरळ सेवा व केंद्र भरती साठी free lectures पहायला मिळतील , जेणेकरून तुम्हाला परीक्षेसाठी खूप मदत होईल . जर कोणाला ग्राउंड व लेखी दोन्ही एकत्र तयारी करायची असेल तर त्यांनी आमची अकॅडमी सुद्धा जॉइन करू शकता . offline center : राजे छत्रपती अकॅडमी ता. मुखेड जि. नांदेड . मो . 9422159775 , 9890869995 , 9423869995 .
तुम्ही आम्हाला social media वर सुद्धा follow करू शकता .
youtube : shreyash institute , instagram : shreyash maths , telegram : shreyash maths
धन्यवाद..