पाऊल वाट

पाऊल वाट
मराठी vlogger
नमस्कार..!
मी गणेश मांदाडकर आपल्या "पाऊल वाट" या मराठी युट्यूब चॅनेल वर तुमचे स्वागत करतो आहे.मी कोकणातील एक शेतकरी कुटुंबातील सदस्य असून लहान पणापासून निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन फोटोग्राफी व व्हिडिओ चित्रीकरण करण्यात छंद जोपासला आहे.आणि हाच छंद जोपासत पुढे एक youtuber म्हणून तुमच्या पर्यंत कोकणातील जिवन शैली, पर्यटन स्थळे,देवी देवतांची मंदिरे, प्रसिद्ध स्थळे, कोकणातील खाद्य पदार्थ, शेतकरी जिवन, प्रवास वर्णन, मच्छिमारी अशा विविध विषयांवरील व्हिडिओ आपल्या पर्यंत "पाऊल वाट" मराठी युट्यूब चॅनेल च्या माध्यमातून घेऊन येत आहे...
तर आपल्या "पाऊल वाट" चॅनेलवरील व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनेलला लाईक करा👍 शेअर करा आणि आपल्या "पाऊल वाट" चॅनेलवर नविन असाल तर चॅनेलला Subscribe करुन बाजूला 🔔 वर क्लिक करा.. धन्यवाद🙏

Your Subscription will be appreciated🙏