विदर्भ संस्कृती लोककला Vidarbha sanskruti lok kala

विदर्भ ची लोककला म्हणजेच खडी गंमत ही सर्व लोकांन पर्यंत पोचविण्यासाठी आम्ही हा एक छोटासा प्रयत्न करत आहेत तरी आपण सर्वांनी मिळून आम्हाला प्रोत्साहन द्या व विदर्भातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात खडी गंमत खडा तमाशा ला एक उत्कृष्ट दर्जा मिळाला पाहिजे अशी अपेक्षा आहे विदर्भ संस्कृती लोककला मला फक्त विदर्भ खडी गंमत ला यूट्यूब च्या माध्मातून लोकांपर्यंत पोचवयची म्हणून मी हे काम करत अहो माझा दुसरा कुठला ही उद्देश नाही आणि तुमच्या सारख्या कलाकार लोकांचे नाव व्हावे विदर्भ च नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात यांच्यातच मला आनंद आहे Vidarbha Folk Art Presentation
We are making a small effort to reach the folk art of Vidarbha, to all people, but we all should encourage us together and not only in Vidarbha, but we expect that the Khamsa Khamsa Tamasha in whole of Maharashtra should get a great status.
So you have to subscribe to our YouTube channel and share it with Vidarbha culture folk art. I want to spread the Vidarbha Khadi Festival to the masses so I do not have any other purpose for this.