Life with Riyaan and Ishaan
🎉✨ माझ्या दैनिक व्हीलॉग चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे! ✨🎉
सर्वांना नमस्कार! 👋
तुम्हाला इथे पाहून मला खूप आनंद झाला. 🌞 माझ्या दैनंदिन जीवनातील क्षण शेअर करताना माझ्यासोबत सामील व्हा — सकाळच्या दिनचर्यांपासून ते मजेदार साहस, जेवण, प्रवास आणि कुटुंबाशी वेळ घालवणे. अधिक दैनंदिन अपडेट्ससाठी लाईक, कमेंट आणि सबस्क्राइब करायला विसरू नका! 💖
घरीच गाड्या धुवल्याच फायदे l अशी झाली आवला कँडी l जादूचा मसाला l riyu cha birthday 🤔
इच्छा नसताना बाहेर जावं लागलं… अशीच काहीशी परिस्थिती झाली होती! ब्रेडपकोडा रेसिपी l #vlog
असे 🍊 कोण खानार ? 🤔 ...... अशी बटाटा ची भाजी नक्की ट्राय करा l
हिवाळ्यामधे खास ही चप्पल वापरा lखुप दिवसानी आज स्वत:साठी वेळ काढून बाग मधे निवांत बसले
अस ब्रेडओम्लेट कधी ट्राय केले का? l ब्रेडओम्लेट रेसिपी l खजुर्चे लाडू l जुन्या साड्या बाहेर आल्या
बंगलोर मधे सुध्दा light जाते l आज दिवसभर खास काही च काम झाली नाही
गॅलरी ची स्वच्छता l पनीर पराठा l शाळेत बालदिन साजरा 2k25 🥳🎉
अचानक ठरलेला प्लॅन मस्त जमून आला l घर पेंट केल l रियान बनला छोटा भीम
किचन मधला छोटासा बदल l मिरचीचा थेचा पण पद्धत थोडी वेगळी 😋🔥 l D Mart मधली छोटिशी खरेदी 🛍️😊
वांग्याच भरीत 🍆 l भरपूर फळभाज्या आणल्या. 🫚🌽🌶🫑🥬🥒🍋🟩....
मॉल ची भटकंती l १ दिवसभरात २ मॉल फिरालो l मुलानी मनसोक्त केला एन्जॉय ..
ईशानच्या शाळेत मिसमॅच डे सेलिब्रेशन 🏫 l शॉपिंग 🛍 ......
पहिल्यांदाच हॉटेल मध्ये वाढदिवस साजरा झाला l नवीन अनुभव होता
आज किचन स्वच्छ करायचं च...... एक्स्ट्राचं काम निघते आणि हाती घेतलेलं काम तसंच राहून जातं... 😅
गाजर हलवा — हिवाळ्यातला सगळ्यांचा आवडता गोड पदार्थ 😋 l riyu la milal good effort ch sticker
मुलाना सांभाळून घरातलं काम करणं सोप नाही l मसाला चा डब्बा मस्त आयोजित केला l मुलांचा सकाळचा टिफिन...
गावी बिबट्याचा सुळसुळाट l मेथीची भाजी l संध्या काली रियू चा मस्तीसोबचा अभ्यास
शहरातील बायकांचं स्ट्रगल l कुणाल चा परतीचा प्रवास l फुलं चा वापर कसा करावा
शेवटी कुणाल च केळवण झाल l #vlog #dailyvlog
सर्व तयारी झाली पण नवरदेव अजुन ही आला नाही ...#kelvan
केळवण म्हणजे जेवणाचं कारण आणि गप्पांचा बहाणा! तयारी जोरात सुरू आहे 🍲💃
शॉपिंग 🛍 नेमकी कुणासाठी ??? 🤔 l डी कॅथलॉन मधे शुकशुकाट
रिक्शा वरून भांडण झालं ...१० वर्षांपूर्वी घेतलेल्या चादरी अजूनही तशाच छान आहेत..
आकाशपाळण्यातून दिसणारं सुंदर दृश्य 🌤️✨ गावाकडची यात्रा, सडा आणि रंगोळी 🎉🌼
शाळेला तयार होताना मुलं किती दमवतात ना 😅 पण एकदा शाळेत गेल्यावर सगळा थकवा गायब 🎒✨
मेंढपाळ लोकांचं जीवन आणि माझे अनुभव...
इशान शेतकऱ्याचा लुक करून आला म्हणून सगळे क्लासमेट्स हसत होते 🌾
खरंच मी इतकं काही करू शकते! 💪✨गृहिणी ती नाही का हो थकत? 😔💭
तांब्याचं भांडे कसं स्वच्छ करायचं l त्याचे फायदे आणि तोटे
10 वर्षात पाहिल्यंदाच गेले रियू सोबत बंगलोर च्या बाजारात...