DEAR POLICE

🚨𝐃𝐄𝐀𝐑 𝐏𝐎𝐋𝐈𝐂𝐄
मार्गदर्शन म्हणजे यशस्वी होणारचं 👮‍♂️👮‍♀️

जय हिंद मित्रांनो🫡
मी ओमकार शर्मा (महाराष्ट्र पोलीस). 𝟐𝟎𝟏𝟔 पासून पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे. पोलीस भरती क्षेत्रात मला 10 वर्षाचा गाढा अनुभव आहे. आता पर्यंत भरपूर विद्यार्थी मित्र माझ्या मार्गदर्शनाखाली पोलीस झालेत आणि पुढे देखील प्रयत्न सुरू आहेत.

🏚️ ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थी मित्रांना कोणतेही मार्गदर्शन मिळत नाही म्हणून मी '𝗗𝗘𝗔𝗥 𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 𝗬𝗢𝗨𝗧𝗨𝗕𝗘' च्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहचून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी......
"शून्यापासून पोलीस होईपर्यंत मार्गदर्शन 𝗝𝗢𝗨𝗥𝗡𝗘𝗬"
सुरु केली आहे तरी आपण सर्वांनी माझ्या ह्या प्रयत्नांना सहकार्य करावे🙏
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️नोट्स व अपडेट साठी 𝗝𝗼𝗶𝗻 "𝗗𝗲𝗮𝗿 𝗣𝗼𝗹𝗶𝗰𝗲 𝗧𝗲𝗹𝗲𝗴𝗿𝗮𝗺".

📝𝗦𝗵𝗼𝗿𝘁 माहिती साठी 𝗙𝗼𝗹𝗹𝗼𝘄 "𝗗𝗲𝗮𝗿 𝗣𝗼𝗹𝗶𝗰𝗲 𝗜𝗻𝘀𝘁𝗮𝗴𝗿𝗮𝗺"

🚔 पोलीस भरती तयारी करतांना तुम्हाला काही अडचण आल्यास मला 𝐖𝐡𝐚𝐭𝐬𝐀𝐩𝐩 करा 𝟴𝟳𝟲𝟳𝟰𝟰𝟲𝟮𝟵𝟴
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━