मायभूमी (Maybhumi)

This channel about Maharashtra state information in marathi.🔴| महाराष्ट्राची संपूर्ण माहिती
You need to know your state. If someone asks you for information about your state, you should be able to provide that information. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेविषयी माहिती. महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिरांची माहिती. महाराष्ट्रातील देवींच्या साडेतीन शक्तिपीठांची माहिती . महाराष्ट्रातील सण व उत्सवांची माहिती. महाराष्ट्रातील सात आश्चर्यांची माहिती. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील क्रांतिकारकांची माहिती. महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांविषयी माहिती.