Maharashtra Maza News
महाराष्ट्र माझा न्यूज...
शेती,राजकारण,कला,क्रीडा,सामाजिक विषय,आर्थिक घडामोडी,राजकीय विश्लेषण,यांसारख्या विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेल ला आत्ताच Subscribe करा.
तसेच आमच्या Facebook व Insgagram पेजला सुध्दा Follow करा..👍
♦️कोल्हापूरची हद्दवाढ करा | अन्यथा निवडणुकींवर बहिष्कार..
♦️पंढरपूर | पहा कशी झाली आहे आषाढी वारीची तयारी | 65 एकरमधून 'महाराष्ट्र माझा'चा ग्राउंड रिपोर्ट..
♦️उजनी अपडेट | भीमा नदीतील विसर्ग पूर्णपणे बंद | सीना-माढा डावा कालव्यात पाणी सोडायला सुरुवात..
♦️पंचगंगा पुन्हा पात्राबाहेर | राधानगरी पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस..
♦️पंढरपुरात आषाढी वारीचा खेळखंडोबा | वारकऱ्यांसह स्थानिकांचे हाल | आमदार आणि पालकमंत्र्याचं दुर्लक्ष
♦️2 रुपयात 40 किलोमीटरचा प्रवास | पंढरपूरच्या पोरानं घरीच तयार केली इलेक्ट्रिक सायकल..
♦️उजनी अपडेट | मुख्य कॅनॉलमधील विसर्गात वाढ | दौड येथून येणारी आवक कायम..
♦️पंढरपूरच्या पोलीस चौकीत धक्कादायक प्रकार | वारीच्या तोंडावरही प्रशासनाचा गाफिलपणा..
♦️जीव गेला तरी शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही ! सरकार विरोधात शेतकरी आक्रमक..
♦️शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध | राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात मोठं आंदोलन..
♦️आषाढी वारीत मंत्र्यांचा ताल मात्र वारकऱ्यांचे हाल | अपुऱ्या कामामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी..
♦️उजनी अपडेट | कॅनॉलमधील विसर्गात पुन्हा वाढ | धरणाची टक्केवारी स्थिरावली..
♦️उजनी अपडेट | भीमा नदीतील विसर्ग दुपटीने वाढला | घाटमाथ्यावर पावसाला पुन्हा सुरुवात..
♦️भगीरथ भालकेंनी गमावलेलं अनिल सावंत कमावतील का ? सावंताना लोकनेता होण्याची मोठी संधी..
♦️उजनी अपडेट | घाटमाथ्यावरील पावसाच्या विश्रांतीमुळे धरणातील आवक घटली | भीमानदीतील विसर्ग मात्र कायम
♦️उजनी अपडेट | दौडमार्गे होणारी आवक पुन्हा वाढली | मात्र जिल्ह्याभरात पावसाची विश्रांती..
♦️उजनी अपडेट | भीमा पात्रात होणाऱ्या विसर्गात मोठी घट | दौंडकडून येणारी आवकही मंदावली..
♦️भालकेंसोबत गद्दारी अन राजू खरेंना उमेदवारी..! शरद पवार गटावर दोन्हीकडे पश्चातापाची वेळ
♦️पंढरपूरच्या लेकाची UPSC मध्ये गगनभरारी | आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करत झाला फ्लाईंग ऑफिसर..
♦️उजनी अपडेट | भीमेत येणारा विसर्ग घटला | वीरची आवकही मंदावली..
♦️उजनीचा खेळखंडोबा | कॅनॉल तलाव कोरडेच मात्र भीमा नदीला पूर ! शेतकऱ्यांचा वाली कुणी आहे का ?
♦️उजनी अपडेट | भीमा नदीत 82 हजाराचा विसर्ग, नदीकाठाला सतर्कतेचा इशारा..
♦️कोल्हापूरात पूर परिस्थिती ! पंचगंगा नदी पात्र सोडून बाहेर, नदीकाठाला सतर्कतेचा इशारा..
♦️पंढरपुरात आषाढी वारीवर पुराचं सावट | चंद्रभागेवरील दगडी पूल पुन्हा पाण्याखाली..
♦️उजनी अपडेट | धरणातून भीमा नदीत होतोय ३५ हजाराचा विसर्ग | नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा..
♦️उजनी अपडेट | धरणाची शंभरीकडे झपाट्याने वाटचाल | शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण..
♦️डाळिंब शेती | 4 एकरात तब्बल 63 लाखांचं उत्पन्न | पंढरपूर तालुक्यातील शेतकरी भावंडांची कमाल..
♦️पेरूच्या झाडाला पहिल्याच वर्षी 40 किलो माल | लागवड ते मार्केट पर्यंतचं शेतकऱ्याच जबरदस्त नियोजन..
♦️उजनी अपडेट | धरणातून मुख्य कॅनल व बोगद्यामधील विसर्गाला सुरुवात | दौंड येथून येणारी आवक कायम..
♦️टोमॅटोने दिली 12 एकर शेती | 30 वर्षापासून टोमॉटो मधून जबरदस्त उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्याची यशोगाथा.