Sadguru Agro Services

🙏नमस्कार शेतकरी बंधुंनो,
मी कृषितज्ञ अमरसिंह लोमटे.
(B.Sc agri, MBA marketing).
सदरील चॅनेल वर आपणास कमीतकमी खर्चात आपल्या शेतीचे आरोग्य चांगले ठेऊन जास्तीतजास्त उत्पादन काढण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन मिळेल तसेच शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी आम्ही "सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस" या कृषी दुकानामार्फत शेतकरी बांधवांना खालील सुविधा पुरवीत आहोत,

🎯 माती परीक्षण.
🎯 पीक चर्चासत्र.
🎯 पीक पाहणी कार्यक्रम.
🎯 कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान.
🎯 सेंद्रिय फळे व भाजीपाला मार्गदर्शन.
🎯 यशस्वी शेतकऱ्यांच्या मुलाखती.
🎯 उत्पादन वाढीसाठी तज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन.

🏛️ पत्ता:-
सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस.
मु/पो:- ढोकी.
ता. व ज़िल्हा:- धाराशिव.
मो:-9588481577

🌾शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी तसेच कमी खर्चात चांगले उत्पादन काढण्यासाठी आजच चॅनलला लाईक👍 आणि सबस्क्राईब करावे ही विनंती.
🌹धन्यवाद.🤝