🙏 स्वामी अनुभव 🙏

🙏 स्वामी अनुभव 🙏
हे चॅनेल श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाशिर्वादाने तयार केलेले आहे. येथे तुम्हाला स्वामींच्या प्रेरणादायी कथा, अभंग, नामस्मरण, अनुभव, तसेच अध्यात्मिक मार्गदर्शन मिळेल.

आमचे उद्दिष्ट प्रत्येक भक्तापर्यंत स्वामींचा अनुग्रह आणि शिकवण पोहोचवणे आहे.
"भक्तांचा अनुभव म्हणजेच स्वामींचा प्रत्यक्ष अनुग्रह" – या ध्येयाने आम्ही हे चॅनेल साकारले आहे.

👉 दररोज नवीन कथा, प्रवचन आणि प्रेरणादायी विचार पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद घ्या.

🔔 जय जय रघुवीर समर्थ! 🔔