CAREER MAKING GUIDANCE

आज गतिमान युगाकडे वाटचाल करताना विद्यार्थ्यांकडून पालकांच्या व समाजाच्या अपेक्षा उंचावत आहे. कमी मार्क्स पडल्यामुळे चांगल्या कॉलेजेसला Admission मिळत नाही. आम्ही विद्यार्थ्यांना MBBS, BDS, BAMS, BHMS, D.Pharm, B.Pharm, BSc Nursing, Physiotherapy, यांसारख्या कोर्सेसला 100 टक्के Admission मिळऊन देतो.प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण माहिती देतो तसेच प्रवेश प्रक्रीयेदरम्यान फॉर्म भरण्यापासून ते Admission मिळेपर्यंत मार्गदर्शन व सहकार्य करणारी ही एकमेव अकॅडमी आहे.4200 हून अधिक विद्यार्थ्यांना महाराष्ट्र कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाना, आणि उत्तरप्रदेश मधील कॉलेजेमध्ये प्रवेश मिळाला आहे. management कोट्यातून कमीत कमी फी मध्ये MBBS चं स्वप्न Private Medical Colleges तसेच Deemed Universities मध्ये MBBS/BAMS Admission साठी मार्गदर्शन आम्ही करतो. कर्नाटक मध्ये
BAMS/BDS 100 टक्के प्रवेश मिळवून देणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य ACADEMY म्हणजे करिअर मेकिंग गायडन्स होय.
संपर्क-
डॉ राजकुमार आडकर
MD (ISM)
करिअर मेकिंग गायडन्स
सुयश हॉस्पिटल , मेन रोड
माढा जिल्हा सोलापूर
मो 9511791310
9421066225