Mission vardi

अंकगणित शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत!
हा चॅनेल विशेषतः Maharashtra Police Bharti, Talathi, ZP, MPSC Group C–D, Army, SSC, Railway आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तयार करण्यात आला आहे.

या चॅनेलवर तुम्हाला मिळेल:
🔹 सराव प्रश्न (Practice Questions)
🔹 मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका (PYQ)
🔹 Short Tricks & Fast Calculation
🔹 Concept बेस्ड शिकवणी
🔹 लाईव्ह डाऊट सोल्व्हिंग
🔹 Daily Videos + Shorts

🎯 उद्दिष्ट:
अंकगणित सोपं, सरळ आणि जास्त वेळ न घेणारं बनवणे!
तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल—अंकगणित इथूनच पूर्ण होणार!

📌 या चॅनेलवरचे Topics:
✔ सरासरी (Average)
✔ टक्केवारी (Percentage)
✔ प्रमाण (Ratio)
✔ वेळ–काम (Time & Work)
✔ वेग–अंतर–वेळ (Speed, Distance, Time)
✔ साधारण व्याज / चक्रवाढ व्याज
✔ क्षेत्रफळ–घनफळ
✔ गणितातील Short Tricks

✨ Subscribe करून ठेवा!
दररोज नवीन व्हिडीओ आणि short मिळतील जे तुमच्या तयारीला 10 पट वेग देतील!