Akash Honde

Hello friends welcome to my channel giving all information about agriculture equipment like tractor
नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आकाश होडे आपल्या या चैनल मध्ये शेतीमधील लागणारे अवजारे किंवा ट्रॅक्टर पावर टिलर आणि ट्रॅक्टरचे अवजारे इत्यादीची माहिती देत आहे मी एक मराठी चैनल चालू केलेला आहे त्यामधून आपल्या शेतकरी बांधवांना मी विध प्रकारचे पावर टिलर आणि ट्रॅक्टर यांची माहिती देत असतो तरी शेतकरी बांधवांनी तुमचा आशीर्वाद असाच कायम राहू द्या धन्यवाद तुमचा आभारी आहे