माऊली भजन

अवघाची संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही लोक- श्री संत

ज्ञानेश्वर महाराज

संतांनी सांगितलेला वारकरी संप्रदाय किती जीवन जगण्यासाठी

महत्वाचा आहे हे आपण संता च्या च अभंग, गौळण हरिपाठ, कीर्तन घेऊया हाच उद्देश या चॅनेल चा आहे

अश्या सुंदर संगीतमय शैलीतून ऐकण्याचा सर्व भक्तजन आनंद घेवूया हाच उद्देश या चॅनेल चा आहे.

इंस्टाग्राम 🆔 👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://www.instagram.com/maulibhajan_99/profilecard/?igsh=a3F5ZzFmbGpoMWNj