DCM Eknath Shinde - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जय महाराष्ट्र,

महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील उपमुख्यमंत्री, अनाथांचे नाथ एकनाथजी शिंदे साहेब, खा डॉ. श्रीकांतदादा शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून आज पर्यंत झालेल्या मदतीचा, कार्याचा उलघडा करणारे (DCM Eknath shinde) यूट्यूब चॅनल असून साहेब महाराष्ट्रातील जनतेसाठी दिवस रात्र एक करून काम करत आहेत याचीच जाणीव आपल्याला राहावी यासाठी व याच उद्देशाने हे चॅनल सुरू केले आहे..

Jai Maharashtra,

The popular and sensitive Deputy Chief Minister of Maharashtra, the father of orphans, Eknathji Shinde Saheb, Kha Dr. Shrikantdada Shinde Saheb, is a YouTube channel that reveals the help and work done till date through his concept. This channel has been started with the aim of making us aware that Saheb is working day and night for the people of Maharashtra.