Vishal vlogs1214
Hi I am Vishal blocks1214
स्वागत आहे तुमचं Vishal blocks1214 या चैनल वर
आला आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका✨
आपल्या चैनलवर blocks येतात नवीन नवीन ब्लॉग्स गावाकडचे येत असतात 🫶 जय शिवराय 🙏
बकासुर आहे तो न थांबणार वादळ आहे कसा केला कमबॅक बकासुर आणि राना ने 🎉
आज बकासुर कुठे पळनार 2 चिट्या निघाल्या बघा, पैरा कोण असेल बकासुर चा
बकासुर उद्याच्या मैदानामध्ये सज्ज नक्की कोणत्या मैदानात दिसणार आहे बकासुर पैरा कोण असणार
काल बाकासुर का पळाला नाही बकासुर मथूर एकाच सेमीत का येतात🥹
वडकी हिंदकेसरी मैदानामध्ये बकासुर मथुर चे पैरै कोण टॉप चे पैरै 🔥
सुरज दादा आणि संजना वहिनी यांचा शाही लग्न गोंधळ सोहळा |बघा मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ, #लग्नाचागोंधळ
आज गेलो शेतात सोयाबीन काढायला,ज्वारी कशी आलेली आहे बघा देसी बोर 🥰😋
गयानां खायला आणताना नक्की काय झालं 😟, संध्याकाळचं रुटीन काय असतं गुरांचं, गेलो गुरांना खायला आणायला🐄
सर्वात मोठं सिताफळ, तुम्ही गावरान फळ खाल्ले का❤️मित्रांबरोबर गेलो खूप मज्जा आली सिताफळ काढले आम्ही 👌
मित्र गेला आम्हाला सोडून, मित्राला आले टेन्शन, दोघांची लागली भांडण, नक्की कशामुळे 😱vishal vlogs1214
मका तोडताना पाऊस आला 🌧️ खूप चिखल पावसामुळे, बघा मित्रांनो आपला व्हिडिओ,Vishal vlogs1214
MY FIRST VLOG, शेतामधला,🌳 किती सुंदर आहे गावाकडचं वातावरण आम्ही दोघ गेलो, गवत काढायला गायांना,🐄
प्रतापगड किल्ला 🚩, भयानक जंगल 😱
शेतकऱ्यांचे पाण्यामुळे खूप नुकसा,🥹🙏 पीक काढायला आलेलं पाण्यामध्ये वाहून गेलं
आमच्या गावातील नदी 🌊🌳 किती सुंदर वातावरण आहे 🥰💖
आमच्या इथे माकड आलं, आणि त्यांनी काय केलं, माझ्या आलं अंगावर 🐒
गावाकडची दुपार 🌳 बघा कशी असते/दुपारचं जेवण, गावाकडे कसं असतं, झाडाकडे सावलीला खूप लोक बसतात
गणपती विसर्जन 🥹 गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या 🙇
गणपतीच्या समोर आम्ही मित्रांनी केला डान्स बघा कसा केला आहे 🥰❤️
गणपती बाप्पा आले गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🙇🙏…@Vishalvlogs1214
गणपती आणायला गेलो घरातला आम्ही बघा ❤️ गणपती बाप्पा मोरया 🙏🌸
गणपतीच्या आगमनाची तयारी/बघा मित्रांनो जोरदार तयारी 🙏 गणपती बाप्पा मोरया
स्वतः विशाल मोरे यूट्यूब वर त्यांच एक प्रॉडक्ट येत आहे नक्की बघा व्हिडिओ
वारुगड किल्ला चे दृश्य 🚩
BGMI MONTAGE गाडी से मारा 💥#killergameryt #viralmontage