Majha Baliraja

नमस्कार
मी शरद
या चॅनेल द्वारे
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना
रोजच्या रोज दररोज महाराष्ट्रातील व इतर राज्यातील कांदा भाव
कांदा बाजाराततील सर्वं घडामोडी व
कांद्याबाबत देशातील व जगातील
सर्व मुद्देसूद माहिती,योग्य वेळी ,योग्य माहिती देतो
व कांदा उत्पादकांना मदत करण्याचा व त्यांना बाजारात उतरण्यासाठी सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे
तरी चॅनल सबस्क्राईब करा व माझा बळीराजा वर जॉईन व्हा
व कांदा बाजारातील माहितीची चिंता सोडा
"माझा बळीराजा" वर

महत्वाचे - लक्षात घ्या की कांदा बाजारभाव वेळोवेळी बदलत असतात,
कांदा कधी विकायचा की ठेवायचा हे आपण ठरवा
चॅनलवर दिलेले कांदा बाजारभाव बाजार समितीने किंवा अडत धारकाने जाहीर केलेले असतात
आपण आपला माल बाजारात नेताना बाजार समितीमध्ये भावाची चौकशी करूनच माल बाजारात विक्रीसाठी घेऊन जा

आपले काही प्रश्न असतील किंवा मला आपल्याला संपर्क साधायचा असेल तर कोणत्याही व्हिडिओ मध्ये कॉमेंट्स करा आपल्याला योग्य माहिती दिली जाईल
🙏 धन्यवाद 🙏