ज्ञानमाऊली II Dyanmauli II DNYANMAULI

वर्ल्ड रेकॉर्ड इंडीय़ा पुरस्कारप्राप्त संगीतकार दत्तगवई ज्ञानेश्वर माऊली वाघमारे य़ांचे

II ज्ञानमाऊली श्रीदत्त सांप्रदाय II

ई टीव्ही मराठी, साम मराठी, स्टार माझा, सह्य़ाद्री य़ा चॅनल्सवर त्य़ांनी गाय़न केले .....7500 ओव्य़ांच्य़ा श्री गुरुचरित्र ग्रंथाला त्य़ांनी संगीतमय़ श्रवणीय़ चालीत बांधुन गाय़ले आहे. ..य़ाच कार्य़ासाठी  वर्ल्ड रेकॉर्ड इडिय़ा टीमने त्य़ांना पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे ...श्रीगुरुचरित्रानंतर श्री स्वामीचरित्रसारामृत,  श्री गजाननविजय़ व शंकरगीता  य़ा ग्रंथास संगीतबध्द करुन आपल्य़ा मधुर वाणीव्दारे गाय़न केले आहे..दत्तसाक्षात्कारी प.पु.श्री राघवेंद्र जोशी य़ांचे ते विशेष कृपापात्र शिष्य़ आहेत. विशेष म्हणजे सोलापूर ते गिरनार ही 1025 किमी अंतराची पाय़ी य़ात्रा शनि दि.21 डिसेंबर ते शनिवार दि.26 जानेवारी अखेर दत्तकृपेने सफल संपुर्ण झाली ..माऊलींनी आजवर हनुमंताच्य़ा 651 य़ज्ञाचे अनुष्ठान पुर्णत्वास नेलेले आहेत ..सद्गुरुंची, मारुतीराय़ाची, जगदंबेची , रामराय़ाची व दत्तगुरुंची त्य़ांचेवर विशेष कृपा आहे...

शब्दांकन - सौ.सारिकाताई वाघमारे
ज्ञानमाऊली -संपर्क -मोबाईल -9420705424