JADHAV Creations

आप सभी का इस चॅनल पर स्वागत है ।आप के प्यार से ही हमे वीडियो बनाने की प्रेरणा मिलती है।
या चॅनल वर इतिहास माहिती,आपले जुने ग्रंथ माहिती, आडनाव इतिहास माहिती, संत वांग्मय इत्यादी टाकली जाते.
या माहितीचा उपयोग सर्वांना व्हावा हीच अपेक्षा आहे. संपूर्ण माहिती पुस्तके,ग्रंथ, प्रत्यक्ष भेटी यातून मिळवली जाते.त्याआधारे व्हिडिओ बनवले जातात.त्यामुळे व्हिडिओ बनवण्यास वेळ लागतो.
तरी आपल्या कडे वरील विषया संदर्भात माहिती असेल तर ती आम्हाला पाठवा. उदा. आडनाव लिखित माहिती,आडनाव इतिहास, गावाचा इतिहास, भारतीय संस्कृती विषयी माहिती,किंवा अशी माहिती की जी नष्ट होत आहे.तिची जपवणूक करणे गरजेचे आहे.आम्हाल खालील इमेल वर माहिती पाठवा[email protected]
या मेल वर.सर्व माहिती इतरांना उपयोगी पडेल.धन्यवाद.
Indian Culture/History Videos