Travel Vishwa
भटकंती तसा मानवाचा मुळ स्वभाव माणूस फिरल्या शिवाय राहूच शकत नाही पण फिरणं आणि मनापासून केलेली भटकंती यात फरक असतोच
विविधतेत नटलेला आणि असंख्य वर्षांच्या पाऊलखुणा जपणारी ही आपली मायभूमी जी पावलो पावली संस्कृती बदलते मग ती राहणीमान असो बांधकाम शैली असो किंवा खाद्यसंस्कृती मैलो मैली भरभरून पहायला मिळते
डोंगर दऱ्या तलाव नद्या झऱ्यां पासून समुद्रापर्यंत आणि वाड्यांपासून राजसदरापर्यंत कधी मळकट धोतरामध्ये तर कधी भरजरी पैठणी पर्यंत कधी खमंग अशा भजी मध्ये तर कधी पुरणपोळी पर्यंत गरमागरम चहा तर समुद्रावरील सोलकढी होवून ही संस्कृती निरनिराळ्या रूपात नांदत असते
तर अशा निरनिराळ्या खुणा पाहुयात एका वेगळ्या चौकटीतून रांगड्या डोंगर दऱ्यांपासून समुद्राची शितलता आणि काळ्या माती पासून रेतीची मृदूता अनुभवायला चला फिरुया " #Travel_विश्व " सोबत
आजचा विजय मोठ्या लक्षाला समर्पित - मोहिलशेठ धुमाळ
एकसळ मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी - छोटा राजा
निकाल निकाल निकाल | महाराष्ट्र केसरी | किन्हई मैदान
महाराष्ट्र केसरी किन्हई मैदानाचा गुलालाचा मानकरी | द्वारलीकरांचा हरण्या आणि वादळ
कोण कोण आलय किन्हई मैदानात | भाग 2
कोण कोण आलय किन्हई महाराष्ट्र केसरी मैदानात | भाग 1
कोण कोण आलय सातेवाडीच्या महाराष्ट्र केसरी मैदानात
बकासुरच्या आशिर्वादामुळे एक नंबर झाला | लवकरच मोठा धप्पा पहायला मिळणार 😍
ड्रोनचा निकाल निकाल आणि निकाल | श्री भैरवनाथ केसरी | किकली मैदान
कोण कोण आलय किकली मैदानात | भाग 2
कोण कोण आलय किकली मैदानात | भाग 1
चोराडे दुस्सा बैल मैदानाचा गुलालाचा मानकरी | नाशिक करांचा गुरु आणि बब्या
मल्हार आणि सुंदर प्रथम क्रमांकाचा मानकरी | महाराष्ट्र केसरी | दुस्सा बैल मैदान
कोण कोण आलय चोराडे मैदानात
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बक्षीसाचे मैदान | डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील मुलाखत
चिमण्या आणि वादळ घरचा साज प्रथम क्रमांकाचा मानकरी पण शाकीर भाई का नाही बसले गाडीवर 😳?
वाई तालुक्यातील 35 वर्षे परंपरा असलेलं किकली गावचं मैदान | तब्ब्ल 48बैलमालक गुलालात राहणार | आढावा
माणिक ने घेतला पहिलाच गुलाल मालकाच्या डोळ्यात आनंदाश्रू
एक मोठ आव्हान होत चिक्या आणि बकासुर जोडीचा प्रथम क्रमांक टिकवायचं | आप्पा ड्राइवर कारुंडेकर