गाथासागर (Gathasagar)

🚩नमस्कार मंडळी🙏 गाथासागर (gathasagar) 🙇मधे तुमचे मनापासून स्वागत आहे!

या चॅनेलवर आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या प्राचीन सनातन धर्माचा अमूल्य ठेवा, खास आपल्या मायबोली मराठीत.

येथे तुम्हाला ऐकायला मिळतील: 📿१८ महापुराणांमधील रहस्यमयी कथा (शिवपुराण, गरुड पुराण, विष्णू पुराण इ.) रामायण आनी महाभारत या महाकाव्यांमधील अज्ञात प्रसंग ॐ वेद आणि उपनिषदांचे सोपे विश्लेषण संत चरित्रे आणि भक्ती कथा

आमचा उद्देश हाच आहे की, आजच्या धावपळीच्या युगात आपल्या नवीन पिढीला आपल्या महान संस्कृती आणि परंपरांची ओळख करून देणे.📿⚔️

जर तुम्हालाही आपल्या धर्माबद्दल आणि इतिहासाबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर आत्ताच Subscribe 🙏करा आणि 'पुराणसागर' परिवाराचा भाग व्हा.🙌

धन्यवाद!🙏 जय श्री राम !🙏🚩