Marathi Tutor - Rashmi Narkar

🎓 MarathiTutor – तुमचं मराठी शिक्षणाचं विश्वासार्ह व्यासपीठ! | Welcome to Marathi Tutor by Rashmi Narkar.

✨ 25+ yrs teaching experience | Personal tuitions available!

MarathiTutor हा महाराष्ट्र राज्य पाठ्यक्रमावर आधारित इयत्ता १ली ते 10वी साठी मराठी व हिंदी विषयाचे सोप्या भाषेत व्हिडीओ, कविता स्पष्टीकरण, धडे स्पष्टीकरण, सराव प्रश्न, वर्कशीट्स, आणि टेस्ट पेपर्स यांसाठी एक उत्कृष्ट यूट्यूब चॅनल आहे.

📘 आमचे मुख्य वैशिष्ट्ये:
• मराठी कविता आणि गद्याचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण (Hindi + Marathi मध्ये)
• प्रत्येक धड्याचा संक्षेप, महत्वाचे प्रश्न व उत्तरे
• बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शन
• लहान मुलांसाठी शैक्षणिक व भावनिकदृष्ट्या समृद्ध करणारे व्हिडीओ
• Test papers, worksheets आणि practice material www.marathitutor.in वर उपलब्ध

🧒🏻 विद्यार्थ्यांपासून ते शिक्षकांपर्यंत प्रत्येकासाठी उपयुक्त!

📍 Follow करा आणि शैक्षणिक प्रवास अधिक सोपा व अर्थपूर्ण बनवा!

📲 Facebook पेज: https://www.facebook.com/marathitutor
🌐 Website: https://www.marathitutor.in
📧 Email: [email protected]