Konkan Express Live

आवाज कोकणी जनतेचा 🌀
News channel for all kokan news updates.

कोकण एक्सप्रेस लाईव्ह चॅनेल हे अल्पावधीत लोकांच्या पसंतीस उतरलेले वेब पोर्टल आहे. जगभरात प्रसारित होत असलेले हे चॅनेल यूट्यूब, अॅप्लिकेशन, वेब पोर्टल आणि पेज या चारही प्रकारात असलेले सिंधुदुर्गातील एकमेव चॅनेल आहे.

कोकण एक्सप्रेस लाईव्ह चॅनेलच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम तसेच देशविदेशाबरोबरच स्थानिक घडामोडी, चर्चासत्रे यातून विविध घटकांच्या मागण्या, प्रश्न, समस्या सोडविण्यात चॅनेल अग्रेसर आहे. समाजातील उपेक्षित, वंचित घटकांना न्याय देण्याचं प्रामाणिक काम चॅनेल करीत आहे.

▲ वेगवान बातम्या : जिल्हा, राज्य आणि देशविदेशांतील वेगवान बातम्यांचा आवाढा... चालू घडामोडी, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतीक, वैज्ञानिक आणि क्रिडा.

▲ स्पेशल रिपोर्ट : एखाद्या घटनेचा मागोवा, घटनाक्रम, बातमी मागची सत्यता, घटनेमुळे उमटणारे चांगले-वाईट पडसाद याचा पूर्णपणे घेतलेला आढावा.