Marathi Shala
Hi I am pathan sir . I am a primary school teacher. we made kid's content { educational videos } for marathi school students
Learn Marathi with fun.
नमस्कार मित्रांनो,
मराठी शाळा ही आपल्या सहकार्याने नावारूपाला आली आहे आणि आपणच खरे अभिनंदनाचे पात्र आहात, कारण आपल्या मुळेच हे शक्य झाले आहे!!
◆ धन्यवाद ◆
विद्यार्थी, पालक व शिक्षक आपल्या सर्वांचे मराठी शाळेत हार्दिक स्वागत आहे . मराठी शाळे मुळे आपण आहोत, आणि मराठीतून शिक्षण हा आपल्या विद्यार्थ्यांचा(मुलांचा) हक्क आहे. एकच ध्यास मराठी शाळा वाचन व लेखन विकास..
या चँनल मध्ये आपल्याला मराठी शाळा संबंधित असलेले सर्व व्हिडीओ आणि कंटेंट मिळतील. फलक लेखन व त्या चा वापर. Eलर्निंग आणि बरेच काही. तरी आपण मराठी शाळा या चँनल ला सब्सकराईब👍 करा ही विनंती आहे. आपलाच . एक मराठी शिक्षक.... मराठी माणूस.... पठाण सर........धन्यवाद...👍मी मराठी माझी शाळा मराठी जय हिंद! जय महाराष्ट्र👍👍
भागाकार कसा करायचा ? योग्य पद्धत कोणती ? Division method ही पद्धत सर्वांना उपयुक्त #marathishala
मराठी शाळा #मराठी #pathansir
आनंददायी शनिवार चला करूया कवायत #marathishala #pathansir #प्राथमिकशिक्षण #onlineeducation
DMER Admit card Hall Ticket download problem ? Solved This trick is useful for you #dmer_pharmacist
इयत्ता चौथी पाचवी स्कॉलरशिप परीक्षा घटक क्षेत्रफळ Area #marathishala #marathi #प्राथमिकशिक्षण
परिमिती म्हणजे काय ? परिमिती काढण्याची ट्रिक ? Perimeter #marathishala #pathansir #प्राथमिकशिक्षण
366 दिवस चालू आपली मराठी शाळा #marathishala #pathansir #onlineeducation #marathi #प्राथमिकशिक्षण
I can draw a car. English learning | Making a Sentence मराठी शाळा #marathishala #pathansir #marathi
August 15, 2025 Sanchalan संचालन 🎊💝👍👌
समानार्थी शब्द सराव इयत्ता तिसरी व चौथी साठी उपयुक्त #pathansir #marathishala #onlineeducation
Vande Bharat train वंदेभारत ट्रेन अहिल्यानगर स्वागत #ahilyanagar #ahmednagar #vandebharatexpress
लहान मुलांना शाळेत कसे शिकवावे ? लहान मुलांना काय करायला आवडते ? आनंददायी बडबड गीत #marathishala
Jodaqshar words मराठी शब्द इयत्ता तिसरी ते सातवी जोडाक्षर #pathansir #shortsvideo #marathishala
चला शिकूया मराठी जोडाक्षर युक्त शब्द | स्पीड की स्पिड बरोबर काय ? #pathansir #marathishala #marathi
Expanded form explanation इयत्ता चौथी गणित by Pathan sir विस्तारित रूप #marathishala #pathansir
जरा डोके चालवा ! मुलांना देऊन बघा #pathansir #marathishala #onlineeducation #marathi #प्राथमिकशिक्षण
मुलांना तर सोडा शिक्षकांना देखील मोह आवरता आला नाही ! काय आहे हा कोणता खेळ ? ज्याच्या साठी हे केले
या भारतात ! इयत्ता चौथी मराठी कविता या भारतात संत तुकडोजी महाराज सादरीकरण इयत्ता चौथी विद्यार्थी
इयत्ता चौथी मराठी कविता १ धरतीची आम्ही लेकरं सादरीकरण हिंद सेवा मंडळाची प्राथमिक शाळा #marathishala
इयत्ता चौथी गणित Number work page no 7 Previous number #pathansir #marathishala #onlineeducation
इयत्ता चौथी गणित सेमी इंग्रजी page no 7 Number work चला उजळणी करूया #marathishala #pathansir #maths
झुकू झुकू झुकू झुकू अगीन गाडी ..मामाच्या गावाला जाऊ या #pathansir #onlineeducation #marathishala
चला मराठी शिकूया वाचू आणि लिहू औ चे शब्द व वाक्य #pathansir #marathishala #onlineeducation #marathi
इयत्ता चौथी गणित पान ६ सेमी इंग्रजी Maths Vertex and side #marathishala #pathansir #onlineeducation
मराठी शिकवण्यासाठी काय केले ? वर्गात सगळेच वाचू लागले ! चक्क शिक्षकांनी हे काय केले ? #marathishala
Multiplication चला शिकूया गुणाकार ! गुणाकार शिकवण्याची साधी सोपी पद्धत #marathishala #pathansir
या पद्धतीने शिकवून तर बघा ! मुलांना हे खूप आवडते ! मराठी शाब्दिक खेळ #marathishala #onlineeducation
वाचन लेखन आणि प्रश्नोत्तरे सराव ! प्रश्नांची उत्तरे कशी शोधायची Find answer #pathansir #marathishala
IIIDEM Election Commission Delhi 12 & 13 June 2025 Maharashtra , Karnataka , Andhra Pradesh & Odisha
Horror shouting village horror road travel #horror #horrorstories #movies #travel