Nikhil Ghole Vlogs
नमस्कार,
मी निखिल नितिन घोले, NIKHIL GHOLE VLOGS या आपल्या मराठमोळ्या YouTube चैनल मध्ये आपल्या सर्वांच स्वागत करीत आहे.
थोडक्यात सांगायचं झालं तर माझ गाव हे दापोली - रत्नागिरी आहे पण माझ जन्म हे मुंबई या शहरात झाल. शहराच्या या गर्दितुन बाहेर डोकवन्यात खूप मज्जा आहे .मुळातच मला फिरण्याची आणि (फोटो/विडिओ) एडिटिंगची आवड आधीपासूनच आहे.
हा चॅनल माझ्या आयुष्यभराच्या भटकंतीचा संग्रह (डायरी) आहे. कोणी विचारले बाबा आयुष्यात स्वतःसाठी काय केलंस? तर माझ्याकडं उत्तर असावं कि "जास्त काही करता नाही आल बस मन भरून तेवढं जगून घेतलंय.
तुम्ही पण विडिओ पाहिले नसतील तर बघून घ्या आणि शेअर करून आपल्या मराठमोळ्या टोळी मध्ये इतरांनाही सामील करा.
आणि इथवर आलायत तर ते बाजूच लाल बटन दाबून टाका कि ओ.
आणि घंटी पण वाजवा ;)
तर आता भेट होईलच आपल्या विडिओ मध्ये.
आपला,
निखिल नितिन घोले ।
KTM ADVENTURE 250 First Service
KTM Adventure सोबत केला श्री मलंगगड पर्यंतचा प्रवास
Ready to tour by installing Crash Guard Saddel stay with top Rack #ktmadventure
KTM ADVENTURE 250 Ride review and Short Ride #ktmadventure
Taking Delivery of Dream Bike KTM Adventure 250 #bikelife
Last Ride With NS160
Mumbai Devi Darshan 2025 | Navratri Festival 2025 | Mumbai Famous Devi Mandal 2025
जुहू गणपती विसर्जन मिरवणूक आणि लालबागच्या राजाचा दर्शन 😍🙏🏻
विले पार्ले गणपती दर्शन
जुहूच्या राजाचे दर्शन आणि भजन 🙏🏻
कोकणातील पारंपारिक पद्धतीने केले बाप्पाचे विसर्जन 🙏🏻
गौरी गणपतीचा सण आणि घरच्यांची धमाल मस्ती #ganpati
कोकणात जाताय तर हा पर्यायी मार्गच वापरा #mumbaigoahighway
परळ गणपतीला जाताय तर या बाप्पाचा आशीर्वाद नक्की घ्या
मुंबईतील सर्वात पहिले गणेशोत्सव मंडळ | गिरगावचा राजा #girgaoncharaja
1 inch to 42 foot Ganpati bappa idol murti in Khetwadi #khetwadiganpati
पहिल्याच दिवशी लालबागला एवढी गर्दी | लालबाग-परळ गणपती दर्शन २०२५ #lalbaughcharaja
one day पिकनिकसाठी या ठिकाणी नक्की या | कासमाळ - पेन #bikeride
धुक्यात हरवलेली कुंडलिका व्हॅली! बाईकवरून भन्नाट सफर 🌫️ | Marathi Fun Motovlog
Parel Workshop Update 2025 | Mumbai Ganeshutsav 2025
Farmhouse near karjat railway station | Best for friends,family and couples
Rajmachi Off Roading Track | करायला काय गेलो आणि झाल काय #rajmachi #lonavla
2025 Yezdi Adventure Finally Launch : All Updates And Price #yezdiadventure
Wet n joy waterpark - Lonavla | one day picnic spot with friends and family 😍
शिवडी सुख्या मच्छीचा मार्केट | Sewri Dry Fish Market-wholesale #fishmarket #mumbai
तुम्ही देवाच्या भेटीला मंदिरात जाता आणि शिमग्यात देव आमच्या भेटीला घरी येतो | शिमगोस्तव २०२५ ♥️
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांवर क्रूर औरंग्याने ४० दिवस याच ठिकाणी अत्याचार केले #छावा #chhaava
पहा कशी झाली मुंबई ते प्रयागराज महाकुंभ २०२५ ची ही यात्रा #mahakumbh2025
Mahakaleshwar Jyotirlinga - Ujjain Shayan Aarti Darshan 🙏🏻#ujjain #mahakumbh2025
Vintage Miles - Mahabaleshwar #travel #bikeriders