Riya Tambde
नमस्कार मंडळी मी रिया (माहेरचं नाव वृषाली )
माझ्या रिया तांबडे या चॅनेल वर तुमचं खूप आणि मनापासून स्वागत करते 🙏🏻
मंडळी या चॅनेल द्वारे मी माझ्या आयुष्यातील जीवन शैली चित्रित करत आहे.... व गोड आठवणी जपून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. 🥰❤️🙂
धन्यवाद 🙏🏻
for More contact 👇
Email 🆔- [email protected]
- [email protected]
Vlog no-59 #surmaifishfry |आज केले सुरमई आणि बोंबील फ्राय..
Vlog no-58#gardening |हिवाळ्यात अशी घ्या तुमच्या झाडांची काळजी|आज केली अजून नवीन खरेदी|
Vlog no -57#meeshohaul |आज फॅमिली सोबत खेळलो मस्त गमतीशीर खेळ.|आज मी काय मागवलं?
Vlog no- 56 #ladakibahinekyc |ज्यांना वडील किंवा पती नाहीत त्यांनी अशी करा EKYC आपल्या मोबाईल वरून
Vlog no -55 #shevai #kheerrecipes |आज बनवली आहे शेवई खीर...एकदा नक्की बनून बघा..
Vlog no-54#crabcurry |Sunday special 🦀 crab thali....
Vlog no -53#aluvadirecipeinmarathi |रोल न करता बनवा खुसखुशीत अलुवडी| एकदम साधी सोपी पद्धत..
Vlog no- 52 #pavbhajirecipe /आज घरी बनवली Chees पावभाजी.. आणि थोडी शॉपिंग
Vlog no -51#sari #आज मी घेतल्या खूप सुंदर आणि स्वस्त साड्या...
Vlog no -50#dailyroutine .. माझं daily रूटीन..
Vlog no - 49#ladakibahinyojana लाडकी बहीण ekyc करताय pn OTP येत नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी
Vlog no -48#500subscribers #सगळ्यांचे धन्यवाद एवढ प्रेम तुम्ही दिलात/आपले 500subscriber purn झाले...
Vlog no 47#kitchen #आज बघूया माझ्या kitchen chi टूर..#my kitchen toor.
Vlog no -46#tulasivivaharangoli #tulasivivah/माझ्या खास फॅमिली साठी खास तुलसी विवाह रांगोळीसाधीसोपी
Vlog no -45#prankvideo #pranks # आज मिस्टरांसोबत केला गमतीशीर प्रँक..
Vlog no -44#chibud lassi| पावसाने केला आमचा प्लान फ्लॉप|बहिणीने गावाहून पाठवले चिबूड काकडी भेट..
Vlog no -43#kolambirassa . आज बनवली नुसत्या वासानेच पोट भरेल अशी सुखी कोळंबी रस्सा..
Vlog no -42#minivlog lakshmipuja #आमच्या घरची लक्ष्मी पूजा..
Vlog no -41#diwalirangolidesigns #diwalicelebration #diwali दिवशी तुम्ही देखिल working होता ka?
Vlog no -39#chakalirecipe /तयार पिठापासून बनवली काटेरी खमंग चकली..
Vlog no -38 #shankarpalirecipeinmarathi /खुसखुशीत शंकरपाळी बनविण्याची साधी सोपी पद्धत...
Vlog no -37#karanjirecipeinmarathi /साध्या सोप्या पद्धतीने करंजी अशी बनवायची...
Vlog no -36#ratnagiri market/बहिणीच्या घरासाठी केली दिवाळी ची शॉपिंग...
Vlog no -35#diva to ratnagiri train / आईला सोडायला गेली कोकणातल्या गावी..
Vlog no -40 #waterdiya /पाण्यावर चालणारे दिवे बनवा साध्या सोप्या पद्धतीने
Vlog no- 34#dmart shopping /diwali dimart shoping....
Vlog no- 33#dombivali madhuban galli | स्वस्त आणी मस्त शॉपिंग करायची असेल तर या डोंबिवली मधुबन गल्ली
Vlog no- 32#diwali home cleaning |दिवाळी मध्ये झटपट अशी करा घराची साफसफाई..
Vlog no- 31#dasara/ दसरा पूजा 🙏🏻/dasara celebration...
Vlog no- 30#pulaorecipe /घरगुती पद्धतीने पुलाव कसा बनवायचा...