Rinesh Ranjan News

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर ताज्या बातम्यांचं विश्लेषण या चॅनलवर आपल्याला ऐकायला आणि बघायला मिळेल.
महाराष्ट्र राज्याचा सर्वांगीण विकास इथल्या राजकीय क्षेत्रातील नेत्यांनी करावा, एवढ्यासाठीच हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे.