Sanjay Polekar

नमस्कार मित्रांनो, मी संजय तुमच्या सगळ्यांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल वर स्वागत करतो. फिरण्याची आवड असल्याने traveller म्हणू शकता, सोबत नोकरी करतो म्हणून working man. वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना तिथल्या प्रवासाची, ठिकाणाची, संस्कृतीची, ओळख करून देताना तिथले अनुभव, माहिती या चॅनलच्या माध्यमांतून तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हालाही अशा गोष्टींची आवड असेल तर चॅनलला subscribe जरूर करा जेणेकरून आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील.