Vitthal Raut Official
🌸 जय भीम मित्रांनो! 🌸
हे चैनल खास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आणि बौद्ध धम्माच्या संदेशांना समर्पित आहे.
येथे तुम्हाला 💙 भीम गीते, प्रेरणादायी गाणी, सामाजिक संदेश देणारी गाणी ऐकायला मिळतील.
.
👉 तुमच्या एका Like 👍, Comment 💬, Share 🔄 आणि Subscribe 🔔 ने आमच्या प्रयत्नांना नवी उर्जा मिळेल.
चला तर मग, एकत्र येऊ या आणि बाबासाहेबांचा संदेश प्रत्येक घराघरात पोहोचवू या!
🌟 नमो बुद्धाय_जय भीम_जय शिवराय 🌟