Uddhav KP

या चॅनलवर आपल्याला निवेदक उद्धव काळापहाड उर्फ KP यांचे निवेदन,सूत्रसंचालन, ऑर्केस्ट्रा, कविता वाचन,प्रवास वर्णन इत्यादी व्हिडीओ पाहायला मिळतील. यावर आपले मनोरंजन होईलच असे नाही. पण सामाजिक हेतूने प्रेरित होऊन हा चॅनल बनवला आहे. संपर्क क्रमांक- 9393895050