एषा पृथ्वी eshaprithvi eshapruthvi
राजकारण समाजकारण हे विषय माझ्या जीवनाला स्पर्श करतात आणि प्रभावित करतात पण मी काही त्या प्रत्यक्ष घटनांमध्ये भाग घेत नसते. एक दूरस्थ नागरिक म्हणून त्याकडे बघताना माझ्या मनामध्ये ज्या प्रतिक्रिया उमटतात त्या तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न मी करत असते. व्यवसायाने मी आयटी उद्योगात काम करते पण एक जागरूक नागरिक म्हणून माझे विचार मी इथे मांडते. आपली माध्यमे राजकीय सामाजिक घटनांचे केवळ एकांगी चित्र उभे करताना दिसतात म्हणूनच मला जाणवणारे सत्य मला हे व्हिडिओ बनवायला प्रवृत्त करते. माझ्या हातातली प्रतीकात्मक दुर्बीण जितकी भेदक आणि प्रभावी आहे तितकेच माझे विश्लेषण वास्तवाच्या अधिक जवळ जाणारे ठरेल. ते तुम्हाला आवडेल अशी आशा आहे.
I am an IT professional far far away from the happenings in our political and social surroundings. I look at these happenings through the powerful Telescope Swati Durbin. Hope you will enjoy my views and analysis that counter the prevalent and predominant pseudo secular narrative in our media.
पाकड्यांशी हातमिळवणी करणाऱ्या हमासला भारतात मोकळे रान का? | swatitorsekar | eshapruthvi
अमेरिका काश्मिरात घुसली तर रशिया भारतासोबत येणार | swatitorsekar | eshapruthvi
आता युद्ध अटळ | swatitorsekar | eshapruthvi
अल्बर्ट जो करता है कहता नहीं और जो कहता है वो करता नहीं | swatitorsekar | eshapruthvi
त्या मुलीचा जीव ओमर अब्दुल्लानी धोक्यात टाकला | swatitorsekar | eshapruthvi
इंडिगो व्यत्यय चंद्राबाबू नायडूंना डीप स्टेटचा छुपा इशारा | swatitorsekar | eshapruthvi
रशियाने लाथाडले म्हणून राहुल गांधींना रडू आवरेना | swatitorsekar | eshapruthvi
सोबत अनय जोगळेकर चंद्रा नेने - भारत मित्र पुतीन आले भारतात | swatitorsekar | eshapruthvi
पुतीन भारतात येणार म्हणून अमेरिकेची का जळते? | swatitorsekar | eshapruthvi
पुतीन भारतासाठी काय घबाड घेऊन येत आहेत | swatitorsekar | eshapruthvi
अमेरिकेचे सोने आशियात पोचले - गंभीर आर्थिक संकटाची चाहूल | swatitorsekar | eshapruthvi
पुतीन यांच्या भारत भेटीबद्दल वेगळे काही | swatitorsekar | eshapruthvi
जिवंत असतील तर ठरल्याप्रमाणे कोर्टासमोर का नाही आणले? | swatitorsekar | eshapruthvi
तेल गेले तूप गेले युरोपच्या हाती धुपाटणे | swatitorsekar | eshapruthvi
पाकिस्तानात शाहबाझ शरीफ विरुद्ध मुनीर सामना रंगणार? भवितव्य टांगणीला | swatitorsekar | eshapruthvi
मोदींच्या उचलबांगडीची स्वप्न बघणारे ट्रम्प स्वतःच सापडले सापळ्यात | swatitorsekar | eshapruthvi
इम्रानचे पुढे काय झाले? असीम मुनीर टिकणार का? | swatitorsekar | eshapruthvi
पुनः प्रक्षेपित "शरिया" संकटाने वेढले तरी अमेरिका डाराडूर सुस्त | swatitorsekar | eshapruthvi
"शरिया" संकटाने वेढले तरी अमेरिका डाराडूर सुस्त | swatitorsekar | eshapruthvi
अखेर मुनीर बॅकफूटवर - इम्रान जिवंत असल्याची ग्वाही | swatitorsekar | eshapruthvi
इम्रानच्या हत्येची खबर येते त्याच दिवशी व्हाईटहाऊस जवळ गोळीबार | swatitorsekar | eshapruthvi
इम्रानविरोधी कटाचा सुगावा भारताला महिन्याभरापूर्वीच लागला होता | swatitorsekar | eshapruthvi
परतणाऱ्या बांग्लादेशीयांच्या चेहऱ्यावर खेद चिंता तणाव का नाही दिसत? | swatitorsekar | eshapruthvi
अंगावर उलटल्यावर अमेरिकेला हिरवी चादर नकोशी झाली | swatitorsekar | eshapruthvi
पुनः प्रक्षेपित: बिहार तो गया पाकिस्तान को बचाओ - अमेरिका बावचळली | swatitorsekar | eshapruthvi
सिंध हवा तर राजनाथजी सैन्य तुमच्या आदेशाची वाट पाहतंय | swatitorsekar | eshapruthvi
पडद्याआडून न्यूक्लियर धमक्या पाकिस्तान नव्हे अमेरिका देते आहे? | swatitorsekar | eshapruthvi
पुनः प्रक्षेपित: भारताच्या अण्वस्त्रांचा नाद सोडा नाही तर पस्तावाल | swatitorsekar | eshapruthvi
शहांची छडी छमछम वाजू लागली तसे बांगलादेशी मायदेशात पळत सुटले | swatitorsekar | eshapruthvi
"मोदी श्टाईलने" सुप्रीम जमालगोटा आला| swatitorsekar | eshapruthvi