प्रवास चवीचा ( Pravas Chavicha )

"नमस्कार! मी KD, आणि माझ्या YouTube चॅनेलवर आपलं स्वागत आहे. 'Pravas Chavicha' मध्ये तुम्हाला कोल्हापूरच्या खास स्वादिष्ट पदार्थांपासून ते महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांचे अनोखे अनुभव बघायला मिळतील. इथं तुम्ही खाद्यप्रवासाच्या वेगळ्या गोष्टी, स्थानिक चव, ऐतिहासिक स्थळं आणि प्रवासाच्या अप्रतिम आठवणी पाहू शकता. चला, एकत्र खाण्याचा आणि प्रवासाचा आनंद घेऊया! तुमच्या सोबतीला नेहमी " प्रवास चवीचा "
तसेच धमाल कॉमेडी, नवीन creativity सुद्धा तुम्हाला या चॅनेल वर पहायला मिळणार आहे,

Food vlog
Travel vlog
Travel with comedy
Comedy vlog with travel
Historical places visit
#प्रवास चवीचा
#prvas chavicha

चॅनेल ला नवीन असाल तर like share आणि subscribe करायला विसरू नका, आम्ही तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहणार आहे,

संपर्क साधा ----
📩 ☎️📱
[email protected]

कोणत्याही प्रकारच्या बिझनेस साठी टेलिग्राम लिंकवर किंवा इ मेल वर क्लिक करून संपर्क साधा -


😊 [email protected]😊