Prabuddha Sathe official

मी प्रबुद्ध साठे....
पूर्ण वेळ धम्म प्रचारक, समाज प्रबोधनकार, चला आपल्या बुध्दाच्या घरी अभियानाचे प्रमुख, सदर चॅनेल लोकशाही ,
भारतीय संविधान प्रती लोक जागृती, बौद्ध धम्म प्रसार, सामाजिक राजकीय आर्थिक, धार्मिक, बाबतीत लोक प्रबोधन,
शिक्षण, व्यवसाय अंधश्रद्धा, इत्यादी वर माहिती देणे, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने,,
रोजच्या घडामोडी वर अचूक विश्लेषण व सत्य लोकांना सांगणे ,
प्रस्थापित राजकारण याविषयी लोकजागृती तसेच जागतिक घडामोडी वर भाष्य करणे शिवाय सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भारताला पुन्हा बौद्ध भारत प्रबुद्ध भारत निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्न करण्यासाठी या चॅनेल ची म्हत्वाची भूमिका असेल.

प्रबुद्ध साठे मो:--7774818204