ॲक्टिव पुजा
स्वागत आहे तुमच आपल्या चॅनेल मधे नवनवीन रेसिपी आणि ब्लॉग मध्ये. खूप साध्या सोप्या रेसिपी पाहायला मिळतील 🤗 त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा🤷🏻❤️
15 मिनिटात बनवा मटार पासून झटपट होणारा मटार बन डोसा, matar bun dosa, breakfast recipe, tiffin recipe
कमी वेळेत तयार होणारे तीन वेगवेगळ्या प्रकारच्या नाष्टा रेसिपी, breakfast recipe, tiffin recipe 🤷🏻
सोप्यात सोपी गावरान पद्धतीची पालक गरगट्टा भाजी व सोबत बाजरीची भाकरी, palak gargatta 🤷🏻
पौष्टिक हेल्दी पालक नाष्टा रेसिपी, breakfast recipe, tiffin recipe बनवायला सोपा खायला चविष्ट 🤷🏻
कोणतेही वाटन न बनवता कुकर मध्ये बनवा झणझणीत चमचमीत चवळी मसाला, chvli masala recipe
नेहमी तीच तीच कारल्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा खमंग चविष्ट कारल्याचे काप,karle fray 🤗
थंडीमध्ये बनवा हेल्दी पौष्टिक चार नाष्टा रेसिपी, breakfast recipe, tiffin recipe 🤗
ना पीठ मळायचे ना स्टफिंग बनवायचे, इन्स्टंट मटार पराठे winter special matar paratha, easy recipe 🤗
एक वाटी मेथी पासून बनवा खमंग खुसखुशीत क्रिस्पी पदार्थ, snacks recipe 🤗
पटकन होणाऱ्या चार प्रकारच्या वेगवेगळ्या स्नॅक्स रेसिपी, snacks recipe🤗
अर्धी वाटी रव्या पासून बनवा चमचमीत नाष्टा रेसिपी, tiffin recipe, breakfast recipe 🤗
गावरान पद्धतीचे झणझणीत मुगाचे कालवण एकदा बनवाल तर नेहमी असच बनवणार, moong daal recipe 🤗
10 मिनिटात तयार होणारा रवा इडली बाईट्स, tiffin recipe, breakfast recipe 🤗
हिवाळ्यात पटकन बनवता येतील अशा डब्यासाठी वेगवेगळ्या रेसिपी , breakfast recipe, tiffin recipe 🤷🏻
डाळ तांदूळ न भिजवता कोणतीही तयारी न करता बनवा इन्स्टंट डोसे आणि चटणी, dosa recipe Marathi🤗
हिवाळा स्पेशल खमंग खुसखुशीत मटार मसाला पुरी, winter special matar masala Puri 🤗
कोबीची भाजी म्हटलं की सगळेजण नाक मुरडतात पण अशा पद्धतीने करून पहा अगदी आवडीने खातील ,kobi chi bhaji
कमी वेळेत तयार होणारे दोन पदार्थ, breakfast recipe, tiffin recipe 🤗
नाष्ट्यामध्ये किंवा टिफिन मध्ये काय बनवायचं समजत नसेल तर असा पटकन होणारा हेल्दी पौष्टिक नाष्टा बनवा
एकदम नव्या प्रकारची पनीर कांदा भजी बनवून तर पहा सगळेच तुमचं कौतुक करतील 🤷🏻pyaj paneer pakode 🤗
मुलांच्या टिफिन साठी बनवा झटपट होणाऱ्या तीन वेगवेगळ्या रेसिपी, tiffin recipe, breakfast recipe 🤗
सकाळी उठायला उशीर झाला तरी सुद्धा 10 मिनिटात तयार होणारी टिफीन रेसिपी, tiffin recipe 🤷🏻
थंडी स्पेशल मेथीचे खमंग वडे, winter special methi vada recipe, tiffin recipe, breakfast recipe 🤷🏻
पटकन होणाऱ्या तीन वेगळ्या प्रकारच्या डबा रेसिपी, tiffin recipe, breakfast recipe 🤗
पौष्टिक गुळ शेंगदाणे लाडू, प्रोटीन ने भरपूर असलेले लाडू रोज एक लाडू खा आणि मग पहा जाद Lado recipe 🤗
थंडीमध्ये बनवा गावरान पद्धतीचे हेल्दी पौष्टिक खमंग खुसखुशीत मेथीचे थालीपीठ, methi che thalipith 😋
रोज रोज पातळ भाजी काय बनवायची समजत नसेल तर अशा पद्धतीने बनवा अख्खी मसूर , akki masoor recipe
डब्यासाठी बनवा पटकन होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या तीन भाज्या, tiffin recipe, nashta recipe 🤗
10 मिनिटात बनवा मुलांच्या डब्यासाठी झटपट होणारा मसालेभात बनवायला सोपा खायला चविष्ट, tiffin recipe 🤷🏻
टिफिन साठी बनवा बटाट्याची सुकी भाजी कमी वेळेत होणारी चटपटीत चविष्ट बटाटा भाजी,tiffin recipe marathi