My Marathi School (माय मराठी स्कूल)

मराठी शाळेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत गणित विषय शिकवण्यासाठी तसेच मुलांना मराठी वाचन शिकवण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेवून या
channel ची निर्मिती करण्यात आलेली आहे.