AAWAZ NEWS

AAWAZ NEWS - एक परिपूर्ण सत्य...
व्यवस्थेशी हस्तक्षेप आणि ध्येयवादी, संशोधनात्मक पत्रकारिता करून पत्रकारितेची नव्याने चळवळ उभी करण्याचा एक प्रयत्न...
अलीकडे आपण काही वृत्तवाहिन्या मनोरंजन म्हणून पाहतोय, हे खरंय. तिथला ड्रामा नक्कीच लोकप्रिय मालिकांपेक्षा अधिक मनोरंजक आहे. मात्र प्रसारमाध्यमे ही लोकांचा आवाज आहेत, त्याला मनोरंजन वाहिन्या बनवून आपण खूप काही चुकीचं करतोय. याचे गंभीर परिणाम ही दिसू लागले आहेत.
काही मोजक्या वाहिन्या, काही वृत्तपत्रे नक्कीच अपवाद आहेत. त्याचबरोबर सशक्त पर्यायी माध्यम म्हणून उभी राहत असलेले काही वेबपोर्टल, यु-ट्युब चॅनेल खूप काही वेगळे प्रयोग करीत आहेत.असाच एक वेगळा प्रयोग आपण AAWAZ NEWS च्या माध्यमातून करीत आहोत.आपला हा चॅनेल Share आणि Subscribe नक्की करा.
खबरे दोनो तरफ है, आपको तय करना है, क्या चुनना है।