सामाजिक परिवर्तन

समाजात आजही काही रूढी परंपरा , ज्या अवैज्ञानिक असूनही त्या गोष्टीची, आपल्या ज्ञानेंद्रियांच्या किंवा बुद्धीच्या आधारे तपासणी न करता लोक त्या पालन करत आहेत , जे मानवी मूल्यांचा अव्हेर करण्यासारखे आहे. कारण मनुष्य आणि इतर प्राणिमात्र यामध्ये एकमेव फरक म्हणजे आपली बुद्धी. व हे लोक त्याचाच वापर न करता त्या जुनाट रूढी परंपरेचे अंधानुकरण करत आहेत.
ईश्वरवाद हा भारताच्या अवनतीला व पारतंत्र्याला कारणीभूत ठरलेला आहे. असे आपल्या थोर विचारवंतांनी सांगितले आहे. आणि म्हणूनच ह्या थोर विचारवंताचे विचार व शिकवण आजच्या पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी हे चॅनेल सुरु केले आहे. चॅनेल सुरु करण्याचा उद्देश हा केवळ आपला समाज विज्ञाननिष्ठ व्हावा हाच आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा नाही.
माझी आपणास विनंती आहे की ह्या चॅनल वरील व्हिडिओज ना लाईक, शेअर व चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.