Rohit Gorule

🙏नमस्कार🙏 रोहित गोरुले या माझ्या चैनलवर मनःपूर्वक स्वागत आहे.आत्तापर्यंत जशी साथ दिला तशीच यापुढे असू दे ही नम्र विनंती आपल्या कोकणातील उत्सव, वाद्य कला ,अशा अनेक संस्कृती आतापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल.अजूनही चैनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. 🙏सर्वांचे धन्यवाद🙏