Dainik Maval दैनिक मावळ

दैनिक मावळ हे मावळ तालुक्यातील सर्व घडामोडींसह पुणे जिल्हा, राज्य आणि देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींची माहिती जलद आणि अचूकतेने देणारे माध्यम आहे. दैनिक मावळच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही व्हिडिओ स्वरूपात बातम्या, विविध विषयांची माहिती देणारे व्हिडिओ तसेच मुलाखती पाहू शकता. यासह दैनिक मावळच्या https://dainikmaval.com वेबासाईटवर जाऊन तुम्ही स्वतःला अपडेट ठेवू शकता. देनिक मावळ हे माध्यम फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम, यूट्यूब, व्हॉट्सअ‍ॅप अशा सर्व ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहे. त्यामुळे ह्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि स्वतःला अपडेट ठेवा.

For Brands & Collaborations :
📱 7387537953
E-Mail - [email protected]