शिवनेरी संवाद NEWS
Shivneri samvad
*शिवनेरी सवांद न्युज*
गणेश चोरे
संपादक शिवनेरी सवांद
कार्याध्यक्ष महाराष्ट पञकार संघ जुन्नर
नविन स्टोरी, बातमीपञ, समाजउपयोगी व्हीडीओ, समुपदेशन शैक्षणीक, राजकीय, कृषि विषयक व्हीडीओ, गड कील्ल्याची माहीती पर्यटन स्थळांची माहीती, अध्यात्मावर व्हीडोओ, लोककलावंत तमाशा कलावंत, कलगी तुरा शाहीर, जागरण गोंधळ, भारुड, वादन क्षेञातील कलावंत, लावणी राजकीय कींवा सामाजीक क्षेञातील उल्लेखनीय काम करणार्या व्यक्तींच्या मुलाखती सामाजीक काम करणार्या महीलांच्या मुलाखती असे अनेक विषय मी आपणापुढे मांडणार आहे आपण माझ्या शिवनेरी सवांद चॅनलला सब्रक्राईब नक्की करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लाईक व शेयर करा ही विनंती
मोबा: 9960837842
Email: [email protected]
उमा मोहीते तासगावकर #बागेमधी बंगला बांधा की नवा...
श्रीहरी नको वाजवुन रे बासरी...लंका पाचेगावकरची भन्नाट अदाकारी...
गण जगन कुमार वेळवंडकर तमाशा मंडळ #बेल्हे लोककला महोत्सव २०२५
अवलीया कलावंतांचा धिंगाणा पहाल तर हसाल बहुरंगी बहुढंगी तमाशा धम्माल विनोदवीर
असा शाहीरी बाज पाहीला नसेल गणगवळण पोवाडा अध्यात्म सगळंच एका मंचावर
लंगड उडून मारतय टंगड......
सौ.यमुनाबाई चोरे यांच्या दशक्रीया विधी ला आमदार शरददादा सोनवणे यांनी केली श्रद्धांजली समर्पित
संपुर्ण वगनाट्य# लता लंका पाचेगावकर तमाशा मंडळ
मला नाडीले ग....फोडीले माठ.... लता लंका पाचेगावकर तमाशा मंडळ
गण शहीराचा शाहीर अविनाश देशिंगे आणि पार्टी #बेल्हे लोककला महोत्सव
बाल शाहीराचा पोवाडा# छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म
शिवतेज चषक २०२५ चे दिमाखात उद्घाटन कार्यक्रमाला नेते मंडळींची मांदियाळी
विश्वास डोंगरे दातृत्व संपन्न व्यक्तिमत्व वल्लभ शेळके सर
कुणीतरी बाहेरुन येतो व z p आमदार खासदार होऊन जातो आपण बसतो रन काढत विश्वास खेळत रहा. माऊली खंडागळे
विश्वासशेठ डोंगरे लढणार पं.स. निवडणूक अडीच लाख रु.बक्षिसांची night अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
आंघोळीच्या गवळणीसह नविन बाजात लता लंका पाचेगावकर तमाशा मंडळाचा बेल्हे मोहत्सवात सादरीकरण
चल जोडीने जाऊ गावाला...
३.५ कोटी चे बेल्हे ग्रामसचिवालय तर स्मशानभूमीचाही होणार कायापालट ६० लक्ष बसस्थानकावर स्वच्छतागृह
दत्ता महाडिकचा तमाशा आहे एकच नंबरचा स्व.दत्ता महाडिक आण्णांवरील गीत रमेश खुडे
नाविन्यपुर्ण नृत्यासह गणगवळण लता लंका पाचेगाव कर तमाशा मंडळ #बेल्हे लोककला महोत्सव
१०० वर्षीय मातोश्री हौसाबाई विचारे यांच्या दशक्रीया विधीला जमला जनसमुदाय वनमंत्री गणेश नाईक उपस्थित
स्व.हौसाबाई विचारे श्रद्धांजली आनंद भंडारी रविंद्र इथापे आशाताई बुचके अतुलशेठ बेनके शरददादा सोनवणे
वनमंत्री गणेश नाईक यांचे बेल्हे येथे आगमन विचारे परीवाराच्या दुःखात सहभागी होण्यासाठी
वनमंत्री गणेश नाईक बेल्हे येथे मातोश्री हौसाबाई विचारे यांच्या दशक्रीया विधीला
गाल गुलाबी केस वाकडे चालन नखरेबाज..तुझा ग भाव वाढला स्व.दत्ता महाडीक आण्णांची आठवण वसंतराव जगताप
डबल आवाजात मेघारे मेघारे गाणारी अफलातून कलावंत उमा मोहीते तासगावकर
अग ये मावशी...जगन्नाथ वेळवंडकर तमाशा मंडळ#बेल्हे लोककला महोत्सव २०२५
डोंगराची माझी येडामाय.... शाहीर गीता शिंदे#बेल्हे सांस्कृतिक लोककला महोत्सव २०२५
गण व मुजरा लता लंका पाचेगावकर तमाशा मंडळ #बेल्हेतमाशामोहत्सव
महीला व पुरुष दोन्ही आवाजात गाणारी उमा मोहीते ठरली बेल्हे लोककला महोत्सवाचे आकर्षण