Rahul Chimda

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो,🙏
तुमचे सर्वांचे Rahul Chimda या Youtube चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे.
मित्रांनो आपल्या चॅनलवर मराठी (गावठी) भाषेत ग्रामीण भागातील जीवन, राहणीमान, आदिवासी भागातील संस्कृती, परंपरा, खेडे गावातील नैसर्गिक सौंदर्य स्थळे असे या विविध गोष्टींविषयी Vlogs व्हिडिओतून तुम्हाला बघायला भेटतील.म्हणून आपल्या Channel ला Subscribe करून समोरच्या घंटीचे 🔔 बटन दाबायला विसरू नका. जेणेकरून या चॅनलचे विडिओ सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील.

जय आदिवासी ! जय जोहार ✊
धन्यवाद.....

▪️ ग्रामीण भागातील जीवन
🔸राहणीमान
🔹आदिवासी भागातील संस्कृती
▪️खेडे गावातील नैसर्गिक सौंदर्य स्थळे
▫️ आदिवासी भागातील परंपरा

**** Please Do Like👍 | Share ⛓️‍💥| Subscribe🔔 to Rahul Chimda ****

for collaboration & Business contact- [email protected]