Krushna Studio

मातंग समाजाचा अभिमान | इतिहास, संस्कृती आणि प्रेरणा

या चॅनेलवर तुम्हाला मिळतील मातंग समाजातील महापुरुषांचे प्रेरणादायी इतिहास, संघर्ष आणि कार्य —
डॉ. आण्णाभाऊ साठे, लहुजी वस्ताद साळवे, यांसारख्या महान व्यक्तिमत्वांची सत्यकथा, गीते आणि माहितीपट...

येथे तुम्हाला मिळतील...👇

ऐतिहासिक माहितीपट

प्रेरणादायी गीते आणि कवने

मातंग समाजाचा इतिहास आणि संस्कृती

दुर्लक्षित परंतु तेजस्वी महापुरुषांची कथा..

🎥 आमचं ध्येय —
मातंग समाजाचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे आणि समाजात स्वाभिमान जागवणे...

📌 ऐतिहासिक व्हिडिओ, प्रेरणादायी कथा आणि सांस्कृतिक वारसा जाणून घेण्यासाठी
👉 Subscribe करा आणि अभिमानाचा भाग बना!
♦️Krushna Studio YouTube Channel