Kokanchi Anjali

नमस्कार,
मी अंजली आणि आपल्या Kokanchi anjali या चॅनेलवर आपले खुप खुप स्वागत आहे. मी मूळ कोकणातील त्यामुळे कोकणातील परंपरा, रीतिरिवाज आणि कोकणातील पदार्थ यांसोबत माझे खुपच जवळचा नातं जोडल गेलं आहे.
म्हणून मी या आपल्या हक्काच्या चॅनेलवर कोकणातील पारंपारिक पदार्थ, तिकडचे राहणीमान ,सण-उत्सव, परंपरा कसे असतात या बद्दल माहीती मी विडीयो मार्फत देते. त्यासोबतच मी इतर महाराष्ट्रातील ठिकाणांना देखील भेट देते. जर चॅनेल आवडले असेल तर नक्कीच Subscribe करायला विसरू नका


For Sponsership and Business Enquiries. :-
[email protected]