लयभारी कीर्तनवारी
@Laybharikirtanwari, #Laybhari #kirtanwari
"शेमारू मराठीबाणा" या टेलिव्हिजन वाहिनीसाठी "आनंदवारी त्याच बरोबर "गजर माऊलीचा उत्सव कीर्तनाचा" आणि "प्रवाह पिक्चरसाठी" ' प्रवाह भक्तीरसाचा' या तीन किर्तन मालिकेसाठी यशस्वी काम केल्यानंतर आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. "लयभारी कीर्तनवारी" हा यूट्यूब चैनल. या चैनल वर आपल्याला महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकारांची कीर्तने पाहायला मिळतील. ही कीर्तने आवडल्यास आमच्या "लयभारी कीर्तनवारी" या YouTube Channel ला SUBSCIRBE करायला विसरू नका. कीर्तन आवडली असतील तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.
टीम -
प्रमोद रणनवरे (कीर्तनकार समन्वयक)
गणेश कुंभार (क्रिएटिव्ह डिरेक्टर आणि एडिटर)
आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी संबंध नाही . साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . व्यक्त केलेले वाक्य ,उच्चार ,मते हे वक्त्यांचे वैयक्तिक आहेत. आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
🙏 राम कृष्ण हरी 🙏
BUKKA (बुक्का ) FILM | आषाढी वारी विशेष | Laybhari Kirtanwari Original | Marathi Film | #Bukka
BUKKA FILM (बुक्का) | Official Trailer | Laybhari Kirtanwari Original | Watch Now #Bukka
जितक्या घराच्या भिंती वाटल्या तितक्याच मनाच्या भिंती सुद्धा वाढल्या | ह.भ.प. शरद महाराज काळे
चांगला गुण देखील तुमचा वैरी असतो. संपूर्ण किर्तन | ह.भ.प. बाळासाहेब महाराज शेवाळे
छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांची परीक्षा कशी घेतली? | ह.भ.प. धर्मराज महाराज हांडे
कसा होता छावा? सांगताना डोळ्यात पाणी आले. बलिदान मास | ह.भ.प प्रविण महाराज दुशिंग पाटील
प्रेम करताय थांबा? प्रेम कसं आसावं ? ताज कि वृंदावन | ह.भ.प.पांडुरंग महाराज शितोळे शास्त्री
माऊलीच लग्न झालं होतं? त्यांना ४ मूल होती? | श्री श्री १००८ महामंडलेश्वर रामकृष्णानंद सरस्वती महाराज
कितीही श्रीमंत झाला तरी चिल्लर ची आमटी आणि नोटांचा भात होत नाही | ह.भ.प. दत्ता महाराज दोन्हे
चिंतेत आहात शिवारायांचे न ऐकलेले हे चरित्र ऐका ? | ह.भ.प प्रविण महाराज दुशिंग पाटील l Pravin Dushing
खळखळून हसवत परमार्थ पोहचवणारं कीर्तन | ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे
दुखं घालवनारा काला पहिला का ? | ह.भ.प. चैतन्य महाराज मोरे देहूकर #laybharikirtanwari
सतत शंका घेत असाल तर थांबा | ह.भ.प. संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंत गडकर
पहिली चाल | ह.भ.प. गोरक्षनाथ महाराज दौंड (आळंदी)
काल्याचे कीर्तन | ह.भ.प. गोरक्षनाथ महाराज दौंड (आळंदी)
असे ध्यान करा चिंता दूर होईल | ह.भ.प. विजय महाराज जगताप (पुणे)
तुमची चिंता मुळापासून घालवणार कीर्तन खळखळून हसा | ह.भ.प. आझाद महाराज गुजर
पहिली चाल | किर्तन ऐकताना या गोष्टी लक्षात ठेवा | ह.भ.प. महंत जगन्नाथ महाराज शास्त्री
किर्तन ऐकताना या गोष्टी लक्षात ठेवा तरच कीर्तन समजेल | ह.भ.प. महंत जगन्नाथ महाराज शास्त्री
महाशिवरात्रि विशेष किर्तन पहिली चाल | ह.भ.प.ओंकार महाराज दुडे शास्त्री
जगाच्या उत्पत्तीचं खरं रहस्य काय | महाशिवरात्रि विशेष किर्तन | ह.भ.प.ओंकार महाराज दुडे शास्त्री
पहिली चाल | ह.भ.प. राम महाराज शास्त्री (आळंदी)
कीर्तनकार काही नट नाहीत तुमचं मनोरंजन करायला | ह.भ.प. राम महाराज शास्त्री (आळंदी)
ज्या कीर्तनकारांनी कीर्तनाचा तमाशा केलाय ते किडे पडून... | ह.भ.प. उद्धव महाराज चोले (बीड)
आयुष्यात खूप अडचणी आहेत मग सावध राहा हे कीर्तन बघा | किर्तनचंद्रिका ह भ प रोहिणीताई परांजपे(माने)
माऊलींना इंद्रायणीचं पाणी सुद्धा पिऊ न देणारे कुठे गेले? | ह.भ.प प्रविण महाराज दुशिंग पाटील
शिवाजी महाराजांच्या अवतार कार्याचं खरं कारण ? | ह.भ.प प्रविण महाराज दुशिंग पाटील l Pravin Dushing
हा आनंदाचा काला बघा दुखं पळून जाईल | ह.भ.प. शरद महाराज काळे (भिगवन) पूर्ण कीर्तन
वारंवार होणाऱ्या दुःखातून बाहेर यायचंय हे कीर्तन बघा | ह.भ.प. नंदराज महाराज पाटील @Nandraj_patil
शांत झोप लागत नाही? कीर्तन ऐका | ह.भ.प.वैभवी श्री जी यांचे कीर्तन | Vaibhavi shriji kirtan