GURUVARY UMESHPAPPA TAGUNDE

॥ओम काळेश्वरी॥
आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे.
“ह्या चॅनल चा मुख्य उद्देश हा आपली परंपरा संस्कृती ची माहिती देणे आहे.”
ह्या चॅनल वर आपल्यास देविदेवतांचे नवनविन व्हिडिओ पाहण्यास मिळतील, देवीची स्थापनुक कशी करतात त्याची पारंपारिक पद्धत,तसेच धार्मिक ठिकाणांची माहीती मिळेल
व्हिडीओ आवडल्यास like shear & subscribe करा
🙏🏻❤️✨
[ सदैव आपलाच :- गुरूवर्य.उमेश पप्पा तागुंदे पुणे ]