संतांच्या पाऊलखुणा - Santanchya Pulkhuna

"संतांच्या पाऊलखुणा" या चॅनलद्वारे आपण संतांचा संदेश, अभंग, हरिपाठ, संतकथा, कीर्तन, नामस्मरण व अध्यात्मिक विचार यांचा गोड प्रवास अनुभवणार आहोत.

संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ यांची अभंगवाणी आणि त्यांचा जीवनमार्ग आपल्याला आजच्या जीवनातही मार्गदर्शक ठरतो.

या चॅनलवर दररोज आपण

भक्तिपूर्ण अभंग

हरिपाठाचे अर्थविवेचन

संतांची जीवनकथनं

नामस्मरण वाणी

आणि आत्मशांती देणारा अध्यात्मिक कंटेंट
पाहू शकता.


चला, आपण संतांच्या पाऊलखुणांवरून चालत, हरिनामात रंगूया!

राम कृष्ण हरी!